इनपुट पद्धत (IME)
इनपुट पद्धत संपादक (IME) कीस्ट्रोक दुसर्या भाषेमधील वर्णांमध्ये रुपांतरीत करतात. आम्ही अनेक IME ऑफर करतो. ते वापरुन पहा.
IME वापरण्यासाठी, प्रथम चरण हे इनपुट साधने सक्षम करणे आहे. शोध, Gmail, Google ड्राइव्ह, Youtube, भाषांतर, Chrome आणि Chrome OS मध्ये इनपुट साधने सक्षम करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा.
सारख्या, भाषेमधील एका वर्णाद्वारे IME प्रस्तुत करण्यात आली आहे.वर्तमान IME टॉगल करणे चालू/बंद करण्यासाठी चिन्हावर क्लिक करणे किंवा दुसरे इनपुट साधन निवडण्यासाठी त्याच्या पुढील बाणावर क्लिक करणे. जेव्हा IME टॉगल करून चालू केली जाते, तेव्हा बटण गडद राखाडी होते.
लॅटिन IME
लॅटिन IME चा उद्देश यूएस कीबोर्ड वापरून लोकांना लॅटिन-स्क्रिप्ट भाषांमध्ये टाइप करण्यात मदत करणे (उदा. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन आणि डच). वैशिष्ट्यांमध्ये स्वयंचलित उच्चारभेद, शब्दलेखन सुधारणा आणि प्रत्यय पूर्णत्व समाविष्ट असते.
लॅटिन IME वापरण्यासाठी, उच्चार न केलेली अक्षरे टाइप करा आणि उच्चारभेदांसह योग्य शब्द सुचविला जाईल. उदाहरणार्थ, फ्रेंच मध्ये, आपण ‘franca’ टाइप केल्याबरोबर, आपल्याला एक प्रत्यय-पूर्णत्व विकल्प दिसेल.
विकल्प “français” लिहिण्यासाठी TAB दाबा. आता, स्त्रोत मजकूर “franca” लिहिण्यासाठी SPACE/ENTER दाबा.
सतत “francais” टाइप करताना, स्टेजवरील विकल्प स्वयं-उच्चारभेद विकल्प होतो. उमेदवार “français” लिहिण्यासाठी SPACE/ENTER दाबा.
अधिक विकल्प आणण्यासाठी BACKSPACE दाबा, आणि आपल्याला सर्व विकल्प दिसतील.
प्रथम विकल्प हा उच्च-आत्मविश्वास असलेला स्वयं-उच्चारभेद विकल्प आहे, जो स्वयंचलितपणे हायलाइट केला जाईल. दुसरा विकल्प स्त्रोत मजकूर आहे. तिसरे आणि चौथे विकल्प प्रत्यय-पूर्णत्व विकल्प आहेत. 5वे आणि 6वे विकल्प शब्दलेखन-सुधारणा विकल्प आहेत.
एकाधिक विकल्पातून एक शब्द निवडण्यासाठी, खालीलपैकी कोणतीही कारवाई करा:
- हायलाइट केलेला विकल्प निवडण्यासाठी SPACE/ENTER दाबा,
- त्यावर क्लिक करा,
- शब्दाच्या पुढे संख्या टाइप करा,
- UP/DOWN की सह एका पृष्ठातील विकल्पांची सूची नेव्हिगेट करा. UP/DOWN की सह पृष्ठे फ्लिप करा.