Gmail
Gmail मध्ये इनपुट साधने कशी सेट करावी हे द्रुतपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तपासा.
Gmail मध्ये इनपुट साधने सक्षम करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:
- वर उजवीकडे गीअर चिन्ह क्लिक करा, नंतर “सेटिंग्ज” निवडा.
- सामान्य टॅबमध्ये, “भाषा” विभागाच्या अंतर्गत “इनपुट साधने सक्षम करा” च्या पुढील चेकबॉक्स निवडा.
- दिसत असलेल्या “इनपुट साधने” सेटिंग संवादामध्ये, आपल्याला “सर्व इनपुट साधने” फील्डमधील
आवडत असलेले इनपुट साधन निवडा आणि राखाडी बाण क्लिक करा जेणेकरून तो “निवडलेली इनपुट साधने”
फील्डमध्ये दिसेल.
- आपण इनपुट साधन “निवडलेली इनपुट साधने” फील्डमध्ये जोडण्यासाठी त्यावर डबल क्लिक देखील करू शकता
- आपण एका साधनावर क्लिक करून आणि ते दिसणार्या वर/खाली बाणावर क्लिक करून निवडलेली इनपुट साधने पुनर्क्रमित करू शकता
- सेटिंग संवादामध्ये ठीक क्लिक करा
- सामान्य टॅबच्या तळाशी बदल जतन करा क्लिक करा
एकदा आपण इनपुट साधने सक्षम केल्यानंतर, आपल्याला गीअर चिन्हाच्या डावीकडे इनपुट साधने चिन्ह दिसेल, उदा. .
हे Gmail ब्लॉग पोस्ट (Google आणि Enterprise ब्लॉगमध्ये क्रॉस-पोस्ट केलेले) Gmail मधील भाषांवर इनपुट साधने संप्रेषण अधिक सुलभपणे कसे करतात याचा परिचय देते.
वैयक्तिक इनपुट साधने कशी वापरावी यावरील संबंधित लेख: