कीबोर्ड शॉर्टकट
Gmail आणि Google ड्राइव्ह
शॉर्टकट | कार्य |
---|---|
CTRL + SHIFT + K | टॉगल चालू/बंद |
CTRL + ALT + SHIFT + K | इनपुट साधने मेनू उघडा |
केवळ चीनी IME: | |
SHIFT | इंग्रजी आणि चीनी मोड मध्ये स्विच करा |
SHIFT + SPACE | एकल-बाइट वर्ण आणि डबल-बाइट वर्ण मोड मध्ये स्विच करा |
CTRL + . | एकल-बाइट वर्ण आणि डबल-बाइट वर्ण विरामचिन्हे मोड मध्ये स्विच करा |