Google खाते सेटिंग्ज
आपण इनपुट साधने निवडू शकता किंवा त्यांच्या सेटिंग्ज आपल्या Google खाते सेटिंग्ज मध्ये संपादित करू शकता. आपले कॉन्फिगरेशन सर्व Google उत्पादनांवर लागू होईल.
Google खाते सेटिंग्ज मध्ये इनपुट साधने संपादित करण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:
- “भाषा” → “इनपुट साधने” → “संपादित करा” वर जा.
- दिसणार्या “इनपुट साधने सेटिंग्ज” संवादामध्ये, आपण वापरू इच्छित असलेले इनपुट साधन
निवडा.
- लिप्यंतरणे आणि IME भाषेतील वर्णांप्रमाणे प्रस्तुत केल्या आहेत, जसे मराठी लिप्यंतरणासाठी चीनी पिनयिन IME साठी .
- व्हर्च्युअल कीबोर्ड एका कीबोर्ड चिन्ह द्वारे प्रस्तुत केले जातात.
- हस्ताक्षर IME पेन चिन्ह द्वारे प्रस्तुत केल्या जातात.
- आपल्या सेटिंग्ज संपादित करा आणि “जतन करा” क्लिक करा.
सध्या, आम्ही तीन सेटिंग्ज प्रदान करतो:
- ऑन-स्क्रीन कीबोर्ड दर्शवा/लपवा.
- स्थिती बार दर्शवा/लपवा. या सेटिंग्ज चीनीसाठी पिनयिन, वुबी, कॅन्गजी, झुयिन, कँटोनीज IME ना लागू होतील.
- वापरकर्ता शब्दकोश संकालित करा/संकालित करू नका. आपला वापरकर्ता शब्दकोश आपण अलीकडेच आमची साधने वापरून प्रविष्ट केलेले शब्द संचयित करतो आणि आमच्या भविष्यातील संभाषणांसाठी आमची अचूकता सुधारण्यास मदत करतो. आपण संकालन सक्षम कराल तेव्हा आपण आपला शब्दकोश सर्व Google उत्पादनांवर संकालित कराल (जसे Android, Gmail आणि ड्राइव्ह). सध्या, वापरकर्ता शब्दकोश फक्त चीनी पिनयिन IME सह वापरला जाऊ शकतो.